मित्रानो,
एमपीएससी ने राज्यसेवा मुख्य परीक्षेचे निकष बदलले आहेत.
Update on 24 Oct 2013:
आयोगा मार्फत होणा-या स्पर्धा परीक्षांमध्ये मुलाखतीकरीता पात्र होण्याकरिता किमान गुणांचे निकष म्हणून पर्सेंटाइल [Percentile] पद्धत वापरण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
अमागास, मागास व खेळाडू /अपंग उमेदवारांकरीता किमान पर्सेंटाइल [Percentile] अनुक्रमे 35%,30%,20% राहील. सर्व मुख्य लेखी स्पर्धा परीक्षांकरीता ते लागू राहील.
Notification: MainExamPercentile-from-2013
————————————————————————————
अमागास (ओपन) वर्गवारीसाठी : अगोदर प्रत्येक पेपर मध्ये किमान ४५% गुण हवे होते परंतु आता सर्व पेपर्सचे एकूण गुण मिळून किमान ४५% असले पाहिजेत व प्रत्येक पेपर मध्ये कमीतकमी ३५% गुण असायला हवेत.
मागास वर्गवारीसाठी : अगोदर प्रत्येक पेपर मध्ये किमान ४० % गुण हवे होते परंतु आता सर्व पेपर्सचे एकूण गुण मिळून किमान ४० % असले पाहिजेत व प्रत्येक पेपर मध्ये कमीतकमी ३० % गुण असायला हवेत.
MPSC PDF :Announcement-MinimumMarkCriteria
which degree is allowed
@Diksha, any degree is acceptable. List of recognised universities is available at this location: http://mpsc.gov.in/site/upload/pdf/20141209123611PM_STATEWISE%20UNIVERSITY%20LIST.pdf?MenuID=1104
Anil sir, mpsc ne khupch confuse kele ahe. ata percentile method aslyamule minimum marks criteria ha rule nahiye ka? Tasech sarw subjects che marks milun open sathi 35% minimum marks havet ka. ( minimum marks criteria madhe adhi 45% hote. nakki kay ahe. please sir.
@Vishaal, I will have to confirm this so will update this page in 2 days time.