New syllabus for Rajyaseva Prelims has been introduced from 2013. Here it is : New Syllabus
मित्रांनो, एम.पी.एस.सी. राज्यसेवा पूर्व परीक्षा २०११ तर फार जवळ आली आहे आणि ज्यांना स्वतावर विश्वास नाही किंवा ज्यांना अभ्यासाला वेळ मिळत नाही त्यांनी नक्कीच २०१२ ची परीक्षा देण्याचं ठरवलं असेल. तर मग अशा उमेदवारांना मी सांगू इच्छितो की हिम्मत न हारता २०११ पूर्व परीक्षेची लढाई कशी जिंकायची?
तुम्ही कासव आणि सशाची गोष्ट तर नक्कीच ऐकली असेल, हो ना? कासव आपल्या हळुवार गतीने ती रेस जिंकतो पण मित्रांनो, राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा म्हणजे एक रेसच आहे पण ह्यात तुम्हाला कासव आणि ससा ह्या दोघांच्याही strategy ची गरज भासेल. पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला सशाच्या गतीने धावावे लागेल कारण आता तुमच्याकडे वेळ फार कमी आहे. सर्व सिल्याबस पूर्ण करण्यासाठी तुम्हाला MPSC ने फार वेळ कमी दिला आहे असंच म्हणावं लागेल, होय न?
ज्यांनी फार अगोदर अभ्यासाल सुरवात केली होती त्यांना तर फार टेन्शन नाही पण ज्यांनी उशिरा अभ्यासाला सुरुवात केली त्याचं काय? वेळ कमी आहे म्हणून कमीत कमी पुस्तकं वापरू नका, मागील वर्षासारखी गात होईल न तुमची! ज्यांची ही परीक्षा द्यायची पहिलीच वेळ आहे त्यांनी सुद्धा हे लक्षात ठेवावे की कमी पुस्तकं वापरून चालणार नाही. जास्तीत जास्त वाचन हवंय मग त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त पुस्तके वाचावी/अभ्यासावी लागतील न, हे तर नक्कीच ना!
ससा हा फार चालाक प्राणी आहे, वेळ आल्यास तो आपली गती अशी वाढवतो की रेस जिंकूनच दाखवू शकतो पण जर मधेच झोपी गेला नाही तर, हे विसरू नका. तुम्हाला आता त्याच गतीची गरज आहे. धावत्या गतीने फटाफट सर्व सिल्याबस पूर्ण करायचा आहे. खूप सारं वाचन करायचं आहे. खूप साऱ्या सराव परीक्षा द्यायच्या आहेत. त्यासाठी तुम्हाला सशाचीच गती लागेल, कासवाच्या गतीने नाही काम चालणार तुमचं. १२ ते १८ पुस्तकं तरी वाचावे लागतील, मागील १ वर्षाच्या म्यागजींस वाचाव्या लागतील आणि पेपर्सची कात्रण सुद्धा वाचावी लागतील. खूप सारी प्लानिंग करावी लागेल हं!
एकदा का पूर्व परीक्षा झाली की मग मात्र कासवाच्या गतीची गरज पडेल, कारण मुख्य परीक्षेला ८ पेपर्स असतील आणि जवळपास ६० पुस्तकांचा अभ्यास करावा लागेल. ही परीक्षा सर्वात कठीण टप्पा आहे आणि सर्वात महत्वपूर्ण सुद्धा. सूर्याच्या खाली जे काही आहे ते राज्यसेवा परीक्षेत विचारल्या जावू शकते. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला भयंकर वाचन करावे लागेल. लिहायची प्रक्टिस करावी लागेल, सराव परीक्षा द्यावी लागेल. आणि खूप काही करावं लागेल. त्यासाठी अफाट कष्टांची गरज पडेल तर त्यावेळी कासवाच्या गतीची आणि चिकाटीची गरज पडेल. सशाच्या गतीने मुख्य परीक्षेची तयारी करायचा प्रयत्न केला तर फार थकून जाल आणि मग झोपी जाल कारण अभ्यास भयंकर राहणार आहे, ताण सुद्धा तितकाच असेल. म्हणून म्हणतो की राज्यसेवा परीक्षा व्यवस्थित क्लियर करायची असेल तर कासव आणि ससा, ह्यांच्या स्वभावाची, चिकाटीची व अटल निर्णयाची गरज पडेल.
तुमच्यासाठीच मुद्दाम मी ही अकादमी चालू केली आहे, एकदम आगळी वेगळी. एक उमेदवार कशापद्धतीने तयारी करू शकतो आणि तो कसा राज्यसेवा परीक्षा पास होवू शकतो ह्याचा खूप अभ्यास करून मी पर्सनल गायडंस प्रोग्राम सुरु केलेत तर त्याचा फायदा सर्वांनी घ्यावा असं मला वाटते. मी लवकरच आपणास प्रत्यक्ष भेटणार आहे कारण मी महाराष्ट्र भ्रमण करण्यास सुरुवात करत आहे. माझा मुख्य उद्देश हाच असणार आहे की जास्तीत जास्त उमेदवारांना सर्वोत्तम गायडंस मिळावं जेणेकरून ते राज्यसेवा परीक्षा क्लियर होवू शकतील.
काही जण मला म्हणतात की सर तुमची फी जास्त आहे, पण मला हे म्हणायचं आहे की ही फी फार कमी आहे. कोणती अकादमी ६०-७० पुस्तकं देते आणि कोण तुम्हाला स्टडी प्लान्स बनवून देतो? देतो का? नाही न? मग कसं म्हणता की फी जास्त आहे? अहो आमच्या PGP चा रिझल्ट येवू द्या तेव्हा तुम्हाला कळेल की हेच आजची, आजच्या काळाची गरज आहे. आम्ही एका उमेदवाराला पूर्ण प्लेट सजवून देतो आणि त्यातील पक्वान्न कसे खायचे ते सुद्धा सांगतो, उमेदवाराने फक्त ते त्यापद्धतीने खायचे आहेत. कोण देते हो तुम्हाला इतकी सगळी तयारी करून? कोणीच नाही, फक्त आमच्या AD”s IAS Academy शिवाय कोणीच देत नाही.
आता ज्याला २०११ ची परीक्षा द्यायची तो किंवा २०१२ ची परीक्षा द्यायची त्यानेच ठरवायचं की आम्ही देत असलेली सर्व पुस्तके, स्टडी प्लान्स, सराव परीक्षा, म्यागजींस, इत्यादींचा फायदा घायचा की फक्त एक जाड पुस्तकं घेवून वर्षभर त्यातच पडून राहायचं आणि प्रत्येक वर्षी परीक्षा रिपीट करत राहायचं!
तुमचा निर्णय तुमचं भविष्य बदलू शकतो आणि आमचा PGP सर्वोत्तम आहे तुमच्या उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी. आम्ही तुम्हाला इतक सगळ देतो की तुम्हाला वेगळं काहीच करायची गरज भासत नाही. हम हथियार भी देते हे और साथ मे ये भी बताते हे की लडना कैसे है.
गुड लक मित्रांनो, ज्यांना परीक्षा रिपीट करायची नाही त्यांनी आमचा PGP जॉईन करावा. शेवटी ही लढाईच आहे, ज्याला जिंकायची आहे त्याने आमच्याकडे यावं.
Hello sir
Me rupali from dhule
Mala mpsc mahila bal vaikas adhikari chi post havi ahe tri mala yogy margdarshan have ahe
Internet ver search krtna tumchi academy che add pahile
PGP kay ahe sir
@रुपाली, त्यासाठी ह्या वेबसाईट वर माहिती मिळेल: https://mpsc.gov.in/1035/Home PGP म्हणजे पर्सनल गायडंस प्रोग्राम: https://anilmd.wordpress.com/courses/how-our-pgp-works/
hello sir,
me maharastrachi aahe pan mazhe lagn hydrabad la zhalya mule me mpsc cha abbyas karu shakt nahi ka?me kas karu shknar plz reply…
@प्रिया, तुम्ही आमचा वेब-पी.जी.पी. जॉईन करा म्हणजे आम्ही सर्व काही तुमच्यापर्यंत पोचवू. आमचा प्रोग्राम हैद्राबादहूनच पूर्ण करता येईल असा आहे. जर्मनी, युके, यु. एस. हून लोक पूर्ण करत आहेत. ह्याबद्दल हि लिंक वाचावी आणि मग मला फोन करावा:https://anilmd.wordpress.com/2011/11/15/webpgp/
sir now i am in 3rd yr b.pharm. which subjects i should choose according to u
@Pritesh, now there is no need to choose subject for MPSC State Services exam. Read our blog:https://anilmd.wordpress.com/2011/11/22/mpsc-main-exam-new-pattern-syllabus/
Sir, but hi acadamy kute aahe. aani mala kasa aabhayas karava lagel
@वनिता, तुम्ही आमचा वेब-पी.जी.पी. जॉईन करा म्हणजे आम्ही सर्व काही तुमच्यापर्यंत पोचवू. आमचा प्रोग्राम तुमच्या घरूनच पूर्ण करता येईल असा आहे. जर्मनी, युके, यु. एस. हून लोक पूर्ण करत आहेत. ह्याबद्दल हि लिंक वाचावी आणि मग मला फोन करावा:https://anilmd.wordpress.com/2011/11/15/webpgp/
sir,me aata b com 1st yearla aahe tar mag me mpsc ch aabhyas kadhi suru karu.mala psi banayache aahe tar tyachyasati kay height,body jaruri aahe ka.Plz mala yachabadal mahiti mazya e-mail id var pathava.Thank you.
respected sir.
i am b.sc b.ed student in a very short period of time i appeared for psi mains looking after this progress can i go for state service exams
@Abhay, yes why not?
hello sir,
my name is sangram and i am studing in fy.bcom and want fulll information abt the course
@Sangram, plz read this: https://anilmd.wordpress.com/2011/11/15/webpgp/
ias
sir, now i am b.a. 1st year student. I want to become PSI . So when i start study for mpsc exam. and i have psi question paper sampel to read. Also sir i dont know steps of mpsc_psi. Examination. Plz sir tell me. Replay on my e-mail id. plz sir. Thank you.
@Suny, you must start now itself. There will be PSI Prelims and Main Exam. Please check your email for details.
नांदेडला नाही का सर तुमची ऍकॅडमी ?
@सौरभ, नाही, आमची अकादमी नासिक जवळ ओझर ला आहे आणि दुसरीकडे ब्रांच उघडायची गरजही नाही. कारण आम्ही पर्सनल गायडंस तुमच्या दारापर्यंत पोचवतो. सर्व पुस्तके आणि स्टडी प्लान्स आम्ही तुमच्यापर्यंत पोचवतो. तुम्हाला कोणताही वेगळा क्लास लावायची गरजही पडणार नाही.
sir,
I read your intorductory, i like it but i want the way to start the study because i allrady complete my BA. so please guide me.
@JD, You can join our PGP so that we will send you all books, magazines, study plans, mock test papers, etc.
hello sir..i am upsc aspirant, studying in delhi. i wish to apply for this exam too..will u plz suggest me a study plan and suggested reading…do reply sir…may i get ur contact no ?
@Kalyani, You can join our PGP so that we will send you all books, magazines, study plans, mock test papers, etc.
Sir,
I am s.y.b.a student & give the study preparation for about MPSC/UPSC.
Study plan for mpsc exam
@Somnath, please join our PGO so that we can start guiding you right now through our study plans. We will send you all books and magazines.
Hi Sir,
I have parsuing BSC Computer 2nd year and i dont have basic knowledge about MPSC. SO please suggest how to i prapair which book i need to refer and how much time it will take to success. Sir, please advise.
Thank you,
Suraj Deshmukh,
Dear Sir, please can you suggest me a proper plan to study for the MPSC Prelim 2011.
i have just written one exam (MBA) so i am just worried about how to complete tjhe whole syllabus in this such a short time span please guide me
@Dhananjay, you must divide each subject according to its importance and then allot certain number of days for each one. This way, you will be able to complete whole syllabus in given time.
पिंगबॅक AD’s IAS Academy On The Move « AnilMD's Blog – Free Guidance for UPSC & MPSC State Services Exam 2010