मला सांगा तुम्हाला मराठीत काय पाहिजे

मित्रांनो मी तुमच्या साठी मराठीत लिहायचा प्रयत्न करत आहे थोड्याच दिवसात अपलोड  करीन. कृपया मला सांगा कि तुम्हाला ह्या साईटवर काय समजल नाही ते मी मराठीत लिहून अपलोड करीन.

कृपया ह्या साईटवर जे मी अगोदर लिहिल आहे त्या पैकी काय मराठीत convert   करून पाहिजे तेच सांगा. कृपया तुमच्या सब्जेक्ट चे notes वगेरे मागू नका कारण माज्या जवळ प्रत्येक विषयाच्या notes टाईप करायचा वेळ नाही. मी फक्त जे guidance देत आहे तेच मराठीत लिहून तुम्हाला देवू शकतो, कृपया हे समजून घ्यावे. धन्यवाद

Advertisements

892 Responses to मला सांगा तुम्हाला मराठीत काय पाहिजे

 1. Omkar jadhav म्हणतो आहे:

  सर मी आत्ताच upsc चा स्टडी करायला सुरवात केली आहे ,मला नक्की स्टडी कशापासून सुरु करायचा तेच समजेना ,मला पहिल्यांदा कोणती पुस्तक वाचली पाहिजेत ,आणि सर मला मराठी माध्यमातून परीक्षा द्यायची आहे,त्या बदल कृपया मला मार्गदर्शन मिळेल का.

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @ओंकार, सर्वात आधी युपीएससी चा अभ्यासक्रम बघा. एक विषय निवडा. पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी जवळपास ५०-६० पुस्तके घ्या. पुढील ४५०-५०० दिवसांचा स्टडी प्लान तयार करा. खाली काही सक्सेस मंत्र दिलेत ते वाचून अभ्यासाला सुरुवात. करा.

 2. विनोद पाटील म्हणतो आहे:

  मुख्य परिक्षेच्या मराठी भाषेतील सर्व प्रश्नपत्रिका हव्या आहेत.

 3. yogesh mohan patil म्हणतो आहे:

  sir mala sarkari adhikari vayach ahe me job karto 12 tas sandyakali thakalyanantar jopto v sakali jag yete parart job var jato me kas preparation karu kas schedule basvata yeil plz mala margdarshan kara

 4. prashant modhave म्हणतो आहे:

  sir mi 10 vi nantr diploma la admisson getl hot pn maje 2 varsh khali gele mhnje vishy gelet ata 2 nd year che sub dilet ani 12 science kely mla pn mla ky krav khich samjena kashamadhe carrer kel phije mala lvkr mjya payavr ubha rahychy ghrchi paristi bikat ahe ky kru tumi sanga

 5. kanchan talati म्हणतो आहे:

  Mala mpsc chi exam deychi ahe pn mala tychy badala kahich mahit nhi plz mala help kar sir

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @कांचन, इथे सर्व माहिती उपलब्ध आहे जी मी मागील सात वर्षात लिहून ठेवलेली आहे. कृपया वाचण्याची तसदी घ्यावी.

 6. Rahul Vaidya म्हणतो आहे:

  Hello sir, Mala IFS Exam kashi dyaychi te sanga please UPSC ki MPSC

 7. Anonymous म्हणतो आहे:

  Hello Sir
  I want to crack mpsc assistant engineer mechanical exam 2017. Please guide me for same. Currently , I am studying the syllabus from reference books I have. I need some notes or books with MCQs for practice purpose. But I didnt find any such material in book stores. Please suggest which books will help me.

 8. सुहास चिकणे म्हणतो आहे:

  सर
  मला BSc करु वाटत नाही मला BSc Hard जातेय. मला BA ला admission घ्यायचे आहे तर मी bsc-1 year Complete केल्यावर पुढच्या वर्षी ba1 year
  ला admission मिळेल का second year ला. आनि BSc one subject back राहिला तर admission first year ला भेटेल की second year ला?.

 9. Amol ashok kharat म्हणतो आहे:

  Dear sir,
  Mi TE mechanical la ahe.mi upsc preparation chalu keli ahe.
  Mi 10th paryant Marathi medium madun shikalo ahe
  Pan mala samjat nahi ki mi upsc Marathi madun deu ki English madun.

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @अमोल, एकदम सोपा उपाय: मागील वर्षाचे युपीएससी मुख्य परीक्षेचे पेपर्स घ्यावेत व ते मराठी आणि इंग्रजी ह्या दोन्ही माध्यमातून सोडवून पाहावेत. ज्या भाषेत तुम्हाला चांगली उत्तरे लिहिता येतील तोच मध्यम निवडावा.

 10. shubhangi sante म्हणतो आहे:

  tumcha kadun chhan mahiti bhetli dhanyavad parntu ajun compitetive eaxm vishai mahiti milavi
  * abhyas kasa karava
  * kiti vel abhyas karava
  * abhyasachya kahi teqcnic
  thodakyat kalava

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @शुभांगी, एमपीएससी परीक्षेच्या कमीतकमी एक वर्षाआधी तयारीला सुरुवात करावी. दररोज चार ते पाच तास अभ्यास करून स्वत:चे नोट्स तयार करावेत. वेळोवेळी रिविजन करावी. सराव परीक्षा द्याव्यात.

 11. Ajay A. Sangare म्हणतो आहे:

  Sir me ajay sangare

  Sir mala upsc ch portion and book list bhetel ka marathi medium che..me khup thikani find kel bt nahi bhetla pls mala portion and book list bhethel ka marathi madhe..

  email ID: sangare704@gmail.com

 12. rahul patil म्हणतो आहे:

  Sir, i want all NCERT books in marathi…..i was downlod this books in Hindi.

 13. swapnil म्हणतो आहे:

  sur maz nav swapnil sur me 11 science madhe shikat ahe sur mala mala IAS banaych ahe sur tayasathi mala velech niyogen kas karu sanga

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s