माझ्या ब्लॉगची मदत होत आहे का तुम्हाला?
मित्रांनो, हा माझा ब्लॉग तुम्हाला एम पी एस सी परीक्षेसाठी उपयुक्त वाटला का? काही मदत झाली का तुम्हाला आजपर्यंत?
प्रत्येक सोशल वर्क ला प्रोत्साहनाची गरज असते तशी मला सुद्धा आहे.
माझ्या ह्या ब्लॉग ची तुम्हाला किती मदत झाली आहे हे मला समजण्यासाठी माझ्या ह्या ब्लॉग ला मतदान करा आणि तुमचे कमेंट्स लिहा म्हणजे मला कळेल की मी कितपर्यंत मदत करत आहे आणि माझ्या मेहनतीचा फायदा तुम्हाला होत आहे की नाही.
मतदान करण्यासाठी कृपया इथे क्लिक करा.
आणि हो, एक गोष्ट तर राहूनच गेली, माझ्या ह्या ब्लॉग बद्दल तुमच्या सर्व मित्रांना सांगा जेणेकरून त्यांना किंवा त्यांच्या मित्रांना सुद्धा ह्या ब्लॉगची मदत होईल.
————————————————————————————————
Does This Blog Help You
Hi Friends
Does this blog help you in your preparation towards MPSC Exams?
Every social work needs encouragement; so if you feel that I am helping you by any means, please vote for my blog and put your comments so that I can understand if I am doing good work and it is helping you.
Please click here to take the Poll.
And one more thing, if you feel it is OK, please send emails to your friends and inform maximum of them about this blog so that they or their friends may get benefited by this blog.
Sir, me polytechanic third year la aahe, tar me polytechanic chya diploma varun MPSC devu shakto ka? Pliz tell me
@दीपक, नाही, त्यासाठी डिग्री लागते.
I’m seriously happy that i came to visit your blog. Thanks for helping sir.