STI Main Exam Syllabus

Exam pattern for STI Main Exam is changed from 2020 exam onwards.

एकूण प्रश्न पत्रिका – २

एकूण गुण: 400 (200 + 200) – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

पेपर १ (Code: 014) – इंग्रजी व मराठी  (कालावधी – १ तास):

पेपर १- इंग्रजी, मराठी व सामान्य ज्ञान (कालावधी – १ तास):

अ. मराठी : 100 गुण / प्रश्न 50/ दर्जा – मराठी – बारावी / माध्यम – मराठी

ब. इंग्रजी : 60 गुण / प्रश्न 30/ दर्जा – इंग्रजी- पदवी / माध्यम – इंग्रजी

क. सामान्य ज्ञान- 40 गुण / प्रश्न 20/ दर्जा – पदवी / माध्यम – मराठी – इंग्रजी

पेपर २ (Code: 504)- कालावधी – १ तास:

सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान- 200 गुण / प्रश्न 100/ दर्जा – पदवी / माध्यम – मराठी – इंग्रजी

अभ्यासक्रम:

पेपर १:-इंग्रजी, मराठी व सामान्य ज्ञान:

 1. इंग्रजी: Common Vocabulary, Sentence structure, Grammar, Meaning and Usage of Phrases and idioms, comprehension of passage.
 2. मराठी: सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्य रचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे
 3. सामान्य ज्ञान: 
  1. घडामोडी: जागतिक तसेच भारतातील
  2. माहितीचा अधिकार 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा 2015
  3. संगणक व माहिती तंत्रज्ञान : आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन,   नेट्वर्किंग आणि वेब टेक्नोलोजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळविण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व दर्जा, शासनाचे कार्यक्रम जसे मिडिया ल्याब एशिया, विद्या वाहिनी, सामुहिक माहिती केंद्र इत्यादी, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मुलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य.

पेपर २ – सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान:

 1. बुद्धिमत्ता चाचणी
 2. महाराष्ट्राचा इतिहास: सामाजिक व आर्थिक जागृती (1885-1947), महत्वाच्या व्यक्तींचे काम, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम/भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळ, राष्ट्रीय चळवळी.
 3. महाराष्ट्राचा भूगोल: महाराष्ट्राचा रचनात्मक (physical) भूगोल, मुख्य रचनात्मक (physiographic) विभाग, हवामान, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती – वने व खनिजे. मानवी व सामाजिक भूगोल : लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थलांतरण व त्याचे मूळ (सोर्स) आणि इष्ट स्थळ (डेस्टिनेशन) वरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न.
 4. भारतीय राज्यघटना: घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे/ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मुलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे – शिक्षण, युनिफोर्म सिविल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्य मंत्री व मंत्रिमंडळ, अधिकार व कार्ये, राज्य विधिमंडळ- विधान सभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार व कार्ये, विधी समित्या.
 1. नियोजन: प्रक्रिया, प्रकार, भारताच्या पहिल्या ते दहाव्या पंचवार्षिक योजनेचा आढावा, मुल्यांकन, सामाजिक व आर्थिक विकासाचे निर्देह्स फलक, राज्य आणि स्थानिक पातळीवरील नियोजन, विकेंद्रीकरण, 73 वी आणि 74वी घटना दुरुस्ती, भारतीय अर्थव्यवस्था क्षेत्रीय विकासाचा कल व सेवा क्षेत्राची रूपरेषा, भारतीय अर्थव्यवस्थेच्या समोरील आव्हान, गरिबी, बेरोजगारी आणि प्रादेशिक असमतोल.
 2. शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास : पायाभूत सुविधांची गरज व महत्व, सामाजिक व आर्थिक पायाभूत सुविधांचा विकास आणि वाढ – जसे उर्जा, पाणी पुरवठा व मलनि:स्सारण, गृह, परिवहन (रस्ते, बंदर, इत्यादी), दळणवळण (पोस्ट व तार, दूरसंचार), रेडीओ, टीव्ही, इंटरनेट क्रायसिस, भारतातील इंफ्रास्ट्रक्चरचे प्रश्न व यासंबंधीचे धोरण व त्यावरील पर्याय; खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील भागीदारी, एफ. डी.आय. आणि इंफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट धोरण, ग्रामीण व शहरी भागातील परिवहन व गृह या विषयाचे प्रश्न व त्यावरील केंद्र व राज्य सरकारचे कार्यक्रम व उपक्रमशीलता.
 3. आर्थिक सुधारणा व कायदे : पार्श्वभूमी, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण संकल्पना व त्याचा अर्थ आणि व्याप्ती, मर्यादा, केंद्र व राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणा, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, तरतुदी आणि सुधारणा आणि त्याचे भारतीय अर्थ व्यवस्थेवरील अपेक्षित परिणाम, प्रश्न व समस्या. GST, विक्रीकर, VAT, WTO शी संबंधित कायदे/नियम.
 4. आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ : जागतिकीकरणाच्या युगातील सूत्र व कल, वाढ रचना आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची दिशा, भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापाराचे धोरण, निर्यातीतील वाढ, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आणि आंतरराष्ट्रीय व्यापार विदेशी भांडवलाचा अंतप्रवाह, रचना व वाढ, एफ.डी.आय. व्यापार, बहुआंतरराष्ट्रीय भांडवल पुरविणाऱ्या संस्था, आय.एम.एफ., जागतिक बँक, आय.डी.ए. इंटरनेशनल क्रेडीट रेटिंग.
 5. सार्वजनिक वित्त व्यवस्था : महसुलाचे साधन, टॅक्स, नोन- टॅक्स, भारतातील केंद्र व राज्यातील सार्वजनिक ऋण, केंद्र व राज्याची सार्वजनिक खर्च वाढ, सार्वजनिक खर्च सुधारणा कामावर आधारित अर्थसंकल्प, शून्याधारित अर्थसंकल्प, भारतातील कर सुधारणा आढावा, राज्यपातळीवरील कर सुधारणा, VAT सार्वजनिक ऋण वाढ, रचना आणि भर, राज्याची कर्जबाजारीपणाची केंद्राला समस्या, राजकोषीय तुट, संकल्पना, तुटीचे नियंत्रण, केंद्र, राज्य व रिझर्व्ह बँकेचे उपक्रम, भारतातील राजकोषीय सुधारणा, केंद्र व राज्यस्तरावरील आढावा.

संपूर्ण माहितीसाठी बघा: SUBORDINATE MAIN EXAM-2020

177 Responses to STI Main Exam Syllabus

 1. Muzammil म्हणतो आहे:

  Sir can i prepare this exam in English medium?
  I belongs to sport quota category

 2. Muzammil म्हणतो आहे:

  Sir can i prepare this exam in English medium?
  I belongs to sport quota category

 3. Nagraj Narendra ahirrao म्हणतो आहे:

  Sir nagraj ahirrao sir mla smpurn sti man’s exam sllyabus pahije ahe just help syba la ahe maza political science subject ahe maza mitr pan sti pan tyane mla phkat books list dili ahe

 4. sameer म्हणतो आहे:

  Sir sti sathi history ha syllabus 1857 to 1947 paryant asta ka 1947 chya pudhcha pan history asto aadhunik maharashtracha itihaas?

 5. Trupti म्हणतो आहे:

  Sir sti sathi age limit kiti ahe open sathi

 6. Vikas Chincholkar म्हणतो आहे:

  Sir, mains exam English or Marathi la nibandh asto ka ? An passage la translate kra ( English or Marathi ) . Reply dya sir………… Please. Gmail threw dya. I wait for your reply

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @विकास, हो, दोन्ही भाषेतून दोन छोटे-छोटे निबंध (४००-४०० शब्दांत) लिहावे लागतात. उताऱ्यांचे “इंग्रजी ते मराठी” आणि “मराठी ते इंग्रजी” असे भाषांतर सुद्धा करावे लागते. तुम्ही त्याला घाबरू नका. योग्य पद्धतीने तयारी केली तर हे सर्व सोपे होवून जाईल.

 7. Madhuri म्हणतो आहे:

  Me 3 vela exam deun pn pre pn qualify nai zale
  Khup frustrate feel hotey kasa karu abhyas ka me qualify hoel..?? Plz suggest…

  • AnilDabhade म्हणतो आहे:

   @माधुरी, कदाचित सखोल तयारी केलेली नसेल किंवा चुकीच्या पद्धतीने अभ्यास केला असेल. खाली दहा सक्सेस मंत्र दिलेत ते वाचावेत किंवा “एमपीएससी सक्सेस मंत्र – द कम्प्लीट म्यनुअल” वाचावे.

 8. Sachin म्हणतो आहे:

  Sir,
  I am graduate done my ms-office but I have not done ms-cit will I be eligible.

 9. Amruta kirve म्हणतो आहे:

  Hellow sir majh D Pharm complete zal ahe..ata me eka goverment hospital mdye on contract basis job kart ahe..me sti chi exam denyasathi BA complet kru ka? Or mala ajun kontya exam deta yetil plz suggest

 10. Utkarsha Jadhav म्हणतो आहे:

  Good morning sir,i have completed my B.E. in I.T. and also currently doing a job.but i want to become a STI officer.so can you please tell me,from where should i start my study??

 11. Vidya kadam म्हणतो आहे:

  Sir.majhi 12 vi jhali ahe majh age 28 ahe .mscit jhala ahe mi sti sathi patra ahe ka
  Plese reply

  • AnilMD म्हणतो आहे:

   @विद्या, नाही, त्यासाठी डिग्री लागते. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बी.ए. करा आणि ते करतांनाच एस.टी.आय. परीक्षेची तयारी करा म्हणजे ह्या तीन वर्षात एस.टी.आय. परीक्षेची तुमची सखोल तयारी होवून जाईल.

 12. pooja म्हणतो आहे:

  Sir,
  Actually Me ata 12 th chi exam dili ahe
  maze MSCIT complete zalele ahe
  tar me STI exam chi tayari karu shakte ka…

 13. Shruti gawai म्हणतो आहे:

  Sir
  STI sathi mscit compulsory aahe ka…? Aani jar zaleli nasel tar m student sti sathi Patr nahi thatnar ka…? Mhanje jar donhi exam pass zalot tar aani javl mscit certificate nasel tar reject kartil ka aaplyala..?

 14. Akash Hone म्हणतो आहे:

  Hi sir sti physical test information plz

 15. Smita K GAIKWAD म्हणतो आहे:

  R/ SIR ,
  ASSTT CHI RECTT KASHI HOTE ? I MEAN TYACHI RECTT VEGLI ASTE KA ?

 16. shreya म्हणतो आहे:

  Sir ,
  for sti is it compulsory to have typing , mscit certificate ?

 17. Sagar Manohar Karpe म्हणतो आहे:

  Namaste Sir, my name is sagar karpe i m bcom grduat,obc catagry, may i aply for UPSC”s CSE exam/sti.?? Is it any age lmt for such exam.? plz sugest m.I m also doing job..

 18. Nisha B म्हणतो आहे:

  Sir, Will there be interview round for STI 2016 ??

 19. amol म्हणतो आहे:

  Sir me one year ba kel ahe me m psc deu
  shakto ka

 20. sharad shinde म्हणतो आहे:

  sir
  thank you for providing guidance to student. which is a
  scoring subject in sti pre .

 21. Santosh Mundhe म्हणतो आहे:

  sir am santosh mundhe i am learn to BA final year. And i am starting to the study of STI , but sir which have use the reference book of in it exam…please sir suggest me….

 22. Mohite sachin म्हणतो आहे:

  sir mala class lavachi she tari mala class pan &hostel Chi suvidha ahe ka

 23. vikas d म्हणतो आहे:

  Sir I am b.sc 2nd yr student cn I apply for pre exams?

 24. Sudarshan satam म्हणतो आहे:

  Sir,
  i am x army person my age 34
  i want wish for mpsc exam,how i start study pls give me advise

  • AnilMD म्हणतो आहे:

   @Sudarshan, for MPSC Rajyaseva, max age limit is 33 yrs for Open, 38 yrs for Resd categories + 5 yrs for ESM. For STI/Asst?PSI, your entire service period is deducted and 3 yrs are added to it. Refer the exam related syllabus and collect maximum books accordingly. Read extensively, prepare your own Notes. Start at least 1 year in advance.

 25. Amit Kamble म्हणतो आहे:

  HI Sir Can i know which books to refer for MPSC but i need English Edtion.

 26. Nilesh Shantaram yalij म्हणतो आहे:

  Thanks…………….
  Prathamata abhar manto jo kahi syllabus dila site ver.
  Tyamule mulana agali vegli prerana milate
  Ani margdarshan
  Thannks

 27. Ashwini म्हणतो आहे:

  Sir, Me ata TYB.com madhe shikat ahe . mala 2014chi STI & ASST Examchi tayari karavyachi ahe. mala Plan karun hava ahe Plz

 28. gajanan s shelke म्हणतो आहे:

  sir sti main cha syllabus sanga plz.

 29. Dhanshree म्हणतो आहे:

  SIR,STI chya priliminary cha syllabus kay aahe plz sanga…

 30. shivanand prakash nagre म्हणतो आहे:

  sir pls give sti pre and mains answer keys or answer paper on your website.

 31. Yogesh Laxman Shelake म्हणतो आहे:

  Sir, maze bcom 3year chalu ahe mala 2014 sathi MPSC parikshechi tayari karavyachi ahe. Abhyas chalu ahe pan satatya rahat nahi tasech english (main) vishayachya tayarisathi abhyas kasa karava.

  • AnilMD म्हणतो आहे:

   @योगेश, अभ्यासक्रमानुसार लिखित स्वरूपात स्टडी प्लान तयार करावा आणि त्याप्रमाणे अभ्यास करावा म्हणजे किती झाला व किती बाकी आहे हे कळेल. इंग्रजी पेपर च्या अभ्यासक्रमानुसार पुस्तके घेवून सखोल तयारी करून सराव परीक्षा द्याव्यात (स्वत: किंवा मित्राने तयार केलेले व मागील वर्षांचे पेपर्स सोडवून).

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.