How to Solve Question Paper

Updated on 20th Dec 2013 according to new syllabus:

मित्रांनो, तुमच्यापैकी बरेच जण (1st Feb 2015) एस. टी. आय. पूर्व परीक्षा 2014 देणार आहात ना?

माझ्या मते तुम्ही जर खालीलप्रमाणे प्रश्न पत्रिका सोडवण्यासाठी वेळेचं नियोजन केलं तर तुम्ही ठरलेल्या वेळेत सर्व प्रश्न सोडवू शकाल.

100 प्रश्न – सोडवण्यासाठी 60 मिनिटे असतात.

साधारणपणे, खालीलप्रमाणे प्रश्न येतात त्या त्या विषयावर:

  • अंकगणित व बुद्धिमापन – 15 प्रश्न
  • भूगोल – 15 प्रश्न
  • इतिहास – 15 प्रश्न
  • विज्ञान – 15 प्रश्न
  • नागरिकशास्त्र – 10 प्रश्न
  • चालू घडामोडी – 15 प्रश्न
  • अर्थव्यवस्था – 15 प्रश्न

प्रश्नपत्रिका सोडवतांनी खालीलप्रमाणे वेळेची विभागणी करावी म्हणजे सर्व प्रश्न सोडवता येतील:

  • 10 मिनिटे – शेवटच्या क्षणी रिविजन साठी म्हणजे काही प्रश्न राहिले असतील तर त्यांना सोडवण्यासाठी राखून ठेवावेत.
  • अंकगणिताचे 15 प्रश्न सुरुवातीला सोडवू नयेत कारण त्यात भरपूर वेळ वाया जातो. ते प्रश्न सर्वात शेवटी सोडवावेत. त्यासाठी 10  मिनिटे बाजूला ठेवावेत.
  • तर मग 85 प्रश्न 40 मिनिटांत सोडवायाचेत. 40 min x 60 sec = 2400 seconds
  • प्रत्येक प्रश्न 28 सेकंदात सोडवायचा प्रयत्न करावा. (2400 /85 = 28)
  • ज्या प्रश्नाचं उत्तर “येतच” नसेल तर तो प्रश्न लगेच सोडून द्यावा आणि पुढच्या प्रश्नाकडे जावे. पण त्या प्रश्नाच्या अगदी समोर एक लहानसा डॉट टाकावा (तो सहजासहजी दुसऱ्या कुणाला दिसू नये) म्हणजे लगेच तुम्हाला कळेल कि तो प्रश्न राहून गेलाय. किंवा तो प्रश्न क्रमांक तुम्ही “रफ वर्क” कराल त्या जागी लिहून ठेवावा.
  • एखादा प्रश्न 20 सेकंदात सोडवता आला नाही तर त्याला सोडून पुढील प्रश्नाकडे जावे. पण त्या प्रश्नाच्या अगदी समोर एक लहानसा डॉट टाकावा (तो सहजासहजी दुसऱ्या कुणाला दिसू नये) म्हणजे लगेच तुम्हाला कळेल कि तो प्रश्न राहून गेलाय. किंवा तो प्रश्न क्रमांक तुम्ही “रफ वर्क” कराल त्या जागी लिहून ठेवावा.
  • जर प्रत्येक प्रश्नाला तुम्ही 20 सेकंद दिलेत तर पहिल्या राउंड मध्ये 85 प्रश्नांना 28 मिनिटे लागतील (85 प्रश्न X 20 सेकंद = 1700 सेकंद/60 = 28 मिनिटे).
  • दुसरा राउंड 12 मिनिटांचा असेल. तर 12 मिनिटांत राहून गेलेले प्रश्न सोडवावेत. तेव्हा सुद्धा वरील प्रमाणे 20 सेकंदाचा रूल वापरावा.
  • 10 मिनिटांत अंक गणितावरील 15 प्रश्न सोडवावेत.
  • सर्वात शेवटी 10 मिनिटे उरतील तर त्यादरम्यान राहून गेलेले बाकी प्रश्न सोडवावेत.

ऑल द बेस्ट मित्रांनो !!!

19 Responses to How to Solve Question Paper

  1. Sachin H Khandekar म्हणतो आहे:

    Really Very Nice work Sir…. I got lot of accurate and correct information for the exam preparation

  2. Priyanka More म्हणतो आहे:

    When the next(2014) STI prelim will be conducted any ruff idea sir?

  3. Bruno म्हणतो आहे:

    Sir, paper vaachane garjecha aahe ka

  4. Pankaj Patil म्हणतो आहे:

    khup bhari guide ahe me B.A appear ahe konkontya compitative exam deu shakto

    • AnilMD म्हणतो आहे:

      @पंकज, टी.वाय. ला असतांना राज्यसेवा, एस.टी.आय., पी.एस.आय. व सहाय्यक ह्या एमपीएससी च्या परीक्षा व युपीएससी ची सिविल सेवा परीक्षा देवू शकाल.

  5. sachin malvadkar म्हणतो आहे:

    sir,sti maddhe mulakatit konte prashna vicharle jatat konata abhyas karava

  6. hemant म्हणतो आहे:

    what will be the tentative date for sti prelims exam in 2013

  7. ashok म्हणतो आहे:

    Sir ,STI chi notification kadhi pariyanta yeu shakte…wa as per the 6th pay commission,STI chi inhand salary kiti ahe,(rural as well nonrural areas.)

  8. Ganesh Parwe म्हणतो आहे:

    thank u very much sir
    yacha mala nakki upyog hoil
    thanx once again

  9. kiran adakmol म्हणतो आहे:

    thank you sir for your valuable assistance…

  10. rupali म्हणतो आहे:

    sir pls march 2013 cha sti syllabus hach rahil ka

  11. raje ganesh म्हणतो आहे:

    very very thanks

  12. Priya sankpal म्हणतो आहे:

    thank u sir…..its very nice….

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.