राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा पेपर कसा सोडवायचा?

How To Train Your Mind For Mental Stress During Exam: To Read Click HERE

पूर्व परीक्षा ही बहूत्तरिय स्वरुपाची असते, म्हणजे एका प्रश्नाचे ४ उत्तर दिलेले असतात त्यापैकी सर्वात बरोबर उत्तर कोणत आहे ते अचूक निवडायचे असते. ह्यासाठी स्पीड आणि अचूकता ही महत्वाची असते. पेपर सोडवतांना प्रेझेन्स ऑफ माइंड असावे लागते म्हणजे उत्तर निवडताना कोणत उत्तर बरोबर नाही हे कळायला पाहिजे कारण त्यासाठी आपला कॉमन सेन्स वापरायचा असतो. हे ज्याला जमलं तोच जास्तीत जास्त गुण मिळवू शकतो पूर्वपरीक्षेत.

  • सर्वात आधी मोडेल टेस्ट पेपर्स सोडवायची खूप प्रक्टिस करावी. त्यासाठी, १० ते ३० हजार प्रश्न असलेली पुस्तके घ्यावीत आणि त्यामधील प्रश्न पत्रिका २ तासात सोडवायची प्रक्टिस करावी. प्रक्टीसनेच परफेक्ट व्हाल आणि चुकीचे उत्तर देणे कमी होईल व निगेटिव्ह मार्किंग्च्या प्रश्नातून तुमची सुटका होईल.
  • परीक्षेच्या वेळी एखादा प्रश्न कठीण वाटत असेल तर तो सोडून द्यावा व पुढील प्रश्न सोडवायचा प्रयत्न करावा. नंतर त्या प्रश्नाकडे परत यावे.
  • ४ उत्तरांपैकी जर एकही उत्तर माहित नसेल तर त्यातील २ चुकीचे उत्तर सर्वात आधी काढुन टाकावेत आणि मग उरलेल्या २ उत्तरांपैकी कोणत उत्तर बरोबर आहे म्हणजे बेस्ट आहे ते शोधावे.
  • प्रश्न अगोदर २ वेळा तरी वाचून घ्यावा म्हणजे त्याचा अर्थ तरी कळेल आणि मग त्याच उत्तर काय आहे ते नक्की करा कारण घाई गडबडीत उत्तर चुकण्याची भिती असते. काही वेळा असं होते कि शब्दांच्या अर्थामुळे उत्तर चुकतात. शब्दांचा अर्थ समजला कि मग उत्तर कोणत बरोबर आहे ते कळत.
  • जर परत परत प्रयत्न करूनही उत्तर कोणतं बरोबर आहे ते कळत नसेल तर ते अनुत्तरीतच राहू द्यावे नाहीतर निगेटिव्ह मार्किंग्चा झटका बसेल. जोरका झटका धीरेसे लगे असं होईल.
  • पेपर लवकरात लवकर कम्प्लीट करावा आणि मग सुरवातीपासून चेक करावा कि कोणते प्रश्न अजून बाकी आहेत सोडवायचे.
  • पेपर सोडवतांना मध्ये मध्ये थोडा ब्रेक घ्यावा, ४ ते ५ सेकंदाचा, आणि ह्या वेळेत मोठा श्वास घेवून हळूहळू सोडावा, ह्यामुळे तुम्हाला औक्शीजन मिळेल व थोडसं टेन्शन कमी होईल.

राज्यसेवा पूर्वपरीक्षा म्हणजे यशाची पहिली पायरी आहे आणि ती जर चढून पुढे जाता आल तर मात्र यश पण जर ह्या पायरी वरून चढता आल नाही तर मग अपयश पदरी पडते. खुपजण पूर्वपरीक्षा जस्ट ट्राय करून पाहू अश्यासाठी देतात आणि मग  अपयश आल तर खचून जातात. मी म्हणतो, अरे जर तुम्ही हेच कराव म्हणता तर उगीच आपल्या आई-बापांचा पैसा का व्यर्थ घालवता?

सर्व काही कष्टानेच मिळते, फुकट काय मिळते आजकाल? तुम्ही म्हणाल कि “हे काय, अनिल दाभाडे कडून आम्हाला फुकट मार्गदर्शन मिळते ना!!” पण अरे बाबांनो, ह्यात कष्ट आलेत की, तुमचे नाही पण माझे तरी आहेत ना?

प्रत्येक गोष्टीला एकतर पैसे खर्च करावे लागतात नाही तर कष्ट तरी लागतात.

आता मी हे जे लिहित आहे ते रात्री २ वाजता लिहित आहे तर तुम्हीच विचार करा कि मला किती कष्ट पडत असतील? तर मित्रांनो, जरा कष्ट करा अभ्यास करा आणि पूर्वपरीक्षेची पायरी चढून जा. मी तुमच्यासाठी दुसरी पायरी तयार करत आहे आणि हो हे लक्ष्यात ठेवा की ती पायरी पहिल्या पायरी पेक्षा खूप कठीण आहे…मी तुम्हाला घाबरवत नाही रे मित्रांनो, फक्त हे सांगत आहे की आताच्या कष्टांपेक्षा पुढे जास्त कष्ट आहेत. म्हणून आतापासूनच तयारीत रहा, खा प्या आणि स्वतःला मुख्य परीक्षेची पायरी चढून जायला सज्ज करा. घाबरू नका, अनिल दाभाडे तुमच्या पाठीशी आहे.

How to solve question papers? Read This

2,250 Responses to राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा पेपर कसा सोडवायचा?

  1. Ashwini kasab म्हणतो आहे:

    Hello sir I am Ashwini kasab sir tumhi mpsc madhe deputy collector aahe tr mg tumhi mpsc Ka ghetl mhnje tumhal Kay right Kay waatl mpsc dyayla kiwa deputy collector he Ka niwadl

  2. Rathod Akash Govind म्हणतो आहे:

    Sir what are thi defferant rajyseva and combain exam

  3. Kavita म्हणतो आहे:

    Sir me Sadhya housewife ahe Mla 2.5 years mulga ahe Mla Mpsc karnyachi khup iccha ahe but Mala time che niyojan kase karave tech kalat nahi ahe sagla sambhalun Mla success milu shakto ka? Mazakde study material sarva available ahe pan kuthun start karu Kontya subjectpasun te kalat nahi plz suggest sir?

  4. Prakash zade म्हणतो आहे:

    Sir purv exam che mark main exam mirit sathi pakadatat ka plz rpl

  5. Omkar Ramdas Mane म्हणतो आहे:

    Namskar sir mi omkar..Sir maze age 22 year ahe ani mi just b.tech agri complete kelel ahe mla rajyasevechi tayari karaychi ahe but financial problem mule job karane must ahe ,sir please rajyasevechya exam sathi preparation kashi karave yabaddal margdarshan karave.

  6. prashant vaidya म्हणतो आहे:

    मूख्य पेपर राज्यसेवा कसा असतो लेखि असतो का MCQ TYPE ASTO

  7. Dhanashri Suryawanshi म्हणतो आहे:

    Sir mi ata b.sc. last yearla ahe. Mi mpsc exam denar ahe pn mla kuthun start karave he kalenase zale ahe ani sir class 1,class 2 ya saglyansathi syllabus jo ahe to tasa different ahe. So plz sir give me the some suggestions and perfect guidance.

  8. Vijaymala vishwanath adagale म्हणतो आहे:

    Sir Mi job Krte,aani ycmou mde BA zale. Art mde maze AM zale pn Ya mde mi samadani Nhi. Ya saprdrcya uga mde mla maghe rahace nhi tya Sathi Mi kitihi kast Kayla tayar aahe. Jr mla mpsc Jasti jast 1,1/2 Purn krayce asel tr mi tyace niyojan kse Krayla pahije?

    • AnilDabhade म्हणतो आहे:

      @विजयमाला, कोणत्या वर्षी परीक्षा द्यायची ते ठरवा आणि मग किती महिने उपलब्ध आहेत अभ्यासासाठी ते बघा व त्यानुसार दररोज कमीत कमी (नोकरी व्यतिरिक्त वेळेत) चार ते सहा तास अभ्यास करा. ह्यासंबंधित सर्व माहिती “एमपीएससी सक्सेस मंत्र” मध्ये दिली आहे: https://anilmd.wordpress.com/manual/mpsc-success-mantra-the-complete-manual/

  9. Manoj kshirsagar म्हणतो आहे:

    Sir me ycmou tun mpsc and upsc exam Devu shakto ka?

  10. Swati bhandane म्हणतो आहे:

    Sir mla BA krun 5 years zale, ek private LIC office mde job krte, sir mla MPSC exam chi tayari kraychi ahe, ani mla tyachi khup grj ahe, sir plz mla guidance kra, ki mi ksa study kru

  11. Radhika Choukade म्हणतो आहे:

    Resp. Sir,
    I’m completed MSc Microbiology in these year. Present I’m study in mpsc rajyaseva exms. So…Sir, I hv need particular reference books nd syllabus for mpsc rajyaseva exms.
    Many people says me, currently new syllabus r update in mpsc rajyaseva exms…

  12. priyanka jadhav म्हणतो आहे:

    Respected sir,
    me job kartye ahe pan mala mpsc exam sathi tayari karaichi ahe tar me kiti vel ani kasa abhyas karu

  13. बाळासाहेब दिघे म्हणतो आहे:

    नमस्कार सर

    मि job करून mpsc करतोय…..i need some guidline ….form your side ….

  14. Chavan Nitin Machhindra म्हणतो आहे:

    My income is 5 lac per year . I m 37 her old obc candidate of mpsc
    Should I take benefit of age relaxation up to 43 years
    Sur please guide.

  15. Priya sandeep mhaske म्हणतो आहे:

    Sir, classes joint n karta mpsc exam deta yail ka? Self study karun ghar sambhalun class 1 chya post chi apekha barobar aahe ka, 1 year madhe because I m 29 years old and open category, please give answer ….

  16. shaikh म्हणतो आहे:

    Respected sir..
    I have completed masterate in agriculture…
    I m preparing for mpsc..i have given many exams but i didn’t appeared for mains due to 3 or 4 marks less than cutoff…..how should i prepare for qualifing in pre and mains…..

Leave a reply to AnilMD उत्तर रद्द करा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.