सक्सेस-स्निपेट#261:: विचारपूर्वक तयारी:
● वर्षभर, आपल्या कच्च्या (अभ्यासात) विषयांवर लक्ष केंद्रित असू द्या.
● त्या कमकुवत टॉपिकना कधीही विसरू नका.
● वास्तविक परीक्षेआधीच्या 3 महिन्यांपूर्वीपासून त्या कमकुवत विषयांकडे बघा, हे तुम्हाला अधिक अभ्यास करण्यास प्रवृत्त करेल.
● या विषयांवर दररोज लक्ष केंद्रित करून अभ्यास करा.
या प्रकारे, तुम्ही तुमच्या विचारपूर्वक तयारीसह त्या कमकुवत विषयांची चांगली तयारी करून परीक्षेत यशस्वी होऊ शकता.
SuccessSnippet#261:: Thoughtful Preparation:
● Throughout the year, remain focussed on your weak topics.
● Never forget those weak areas.
● Just before 3 months of the actual exam, look at those weak topics, this would motivate you to study more.
● Everyday focus on these topics while studying.
This way, you can overcome them and become successful in the examination with your thoughtful preparation.