SuccessSnippet#45: How to absorb information during study
Before you start the study, do the following:
● sit and take deep breaths (5 sec IN, 5 sec OUT) for 2 to 5 mins
● calm your mind
● set intention that what you are going to study, will remain in your memory
● trust in your memory
Start your study now with positive mind.
● prepare your own Notes
● solve questions at night, everyday
सक्सेस-स्निपेट#45: अभ्यास करताना माहिती कशी आत्मसात करावी:
तुम्ही अभ्यास सुरू करण्यापूर्वी खालील गोष्टी करा:
● 2 ते 5 मिनिटांसाठी, बसून गहन श्वास घ्या (5 सेकंद आत, 5 सेकंद बाहेर)
● तुमचे मन शांत करा
● निर्धार करा की तूम्ही जो अभ्यास करणार आहात, तो तुमच्या स्मृतीमध्ये राहील
● तुमच्या स्मृतीवर विश्वास ठेवा
सकारात्मक विचार करून आता तुमचा अभ्यास सुरू करा.
● तुमच्या स्वत:च्या नोट्स तयार करा
● दररोज प्रश्न सोडवा (रात्री)
Disclaimer :- I do not claim or own copyright for this image.