सक्सेस-स्निपेट#180 :: अतिरिक्त संशोधन:
चालू घडामोडींवर नोट्स तयार करताना, वर्तमानपत्रात ज्या विषयावर/व्यक्ती/स्थळ इत्यादी बाबत बातमी आली आहे त्याबद्दल अतिरिक्त संशोधन केले पाहिजे.
उदाहरणार्थ, आजच्या इंडियन एक्स्प्रेसमध्ये पेज# 3 वर विनोबा भावेंबद्दल बातमी आहे.
विनोबा भावे यांच्या 125व्या जयंती वर्षाची, समाजसुधारक म्हणून त्यांचे योगदान, ते राहिलेत ती स्थाने इत्यादींची सखोल माहिती तुम्ही गोळा केली पाहिजे.
SuccessSnippet#180:: Extra Research:
While preparing Notes on current affairs, you should do extra research about a topic/person/place that appears in newspaper.
For example, in today’s Indian Express, on Page#3, there is news about Vinoba Bhave.
You should collect information about the indepth details of 125th birth anniversary year of Vinoba Bhave, his contribution as social reformer, the places he lived, etc.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image. No intention of copyright infringement.