MPSC Rajyaseva Main Exam 2011
6th to 10th Jun 2011 and
14th to 22nd Jun 2011
MPSC PSI Prelims Exam 2011
26th Jun 2011
मित्रांनो, तुमच्यापैकी बरेच जण २०११ च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेत असफल झाले असतील, होय ना? काय कारण असू शकेल वारंवार असफल होण्या मागे? जरा विचार तरी केला का?
सर्वात आधी काय कारणे असू शकतात ते पडताळून बघा आणि मग २०१२ च्या परीक्षेचा विचार करा.
बरेच जण म्हणतील की, आता त्या सर्व चुका विसरून जायला पाहिजे आणि २०१२ च्या राज्यसेवा परीक्षेवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे; का उगीच साप गेल्यावर काडया आपटत बसायचं, ह? नाही मित्रा, हे असं करून चालणार नाही, बर का? त्या चुका दुरुस्त करायला पाहिजे नाही तर परत २०१२ मध्ये त्याच चुका केल्यात तर असफलतेचं तोंड पहावे लागेल, बरोबर न?
पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा किंवा अनेकवेळा सफलता मिळाली नाही तर काय आभाळ कोसळलं का? एक न एक दिवस सफलता मिळेलच हे मात्र नक्की! हा ठाम विश्वास अंगी बाळगा.
बघा, सर्वात आधी हे लक्षात ठेवा की तुम्ही लहान खेड्यातले किंवा मोठ्या शहरातले असू द्या, तुम्हाला मेहनत तर करावीच लागेल, जर एम.पी.एस.सी. राज्यसेवा परीक्षेत सफल व्हायचं असेल तर. तुम्ही तुमचं जग निर्माण करू शकता, फक्त तुमच्या ज्ञानाने आणि कठोर परिश्रमाने!
एक गोष्ट लक्षात ठेवा… न डगमगणारी जिद्द, न तुटणारा निश्चय, समर्पण, कठीण परिश्रम आणि निरंतर अभ्यास हेच फक्त तुम्हाला सफलता मिळवून देवू शकते.
तुमच्या डोक्यातून हा विचार काढून टाका की तुम्ही कुठले आहात… हेच लक्षात ठेवा की तुम्हाला जायचे कुठे आहे, काय मिळवायचं आहे!
चला तर आता २०१२ च्या राज्यसेवा परीक्षेचं प्लानिंग करू या.
तुमच्या हातात आता फक्त ९ महिने उरलेत:- मे २०११ ते जानेवारी २०१२, कारण फेब्रुवारी महिन्यात पूर्व परीक्षा असेल आणि तुम्हाला त्या पूर्वीच “मुख्य” व “पूर्व” ह्या दोन्ही परीक्षेंची तयारी करावी लागेल. बघा आमचा दृष्टीकोन दुसर्यांपेक्षा थोडा वेगळा आहे. आम्ही सर्वात आधी “मुख्य” परीक्षेची तयारी करून घेतो आणि मग “पूर्व” परीक्षेची.
सर्वात आधी, ह्या दोन्ही परीक्षेंचा सिल्याबस प्रिंट करून घ्या, आमच्या ब्लॉग वर उपलब्ध आहे पण तो इंग्रजीत आहे. जर मराठीतून हवा असेल तर तुम्हाला आमचं “एम.पी.एस.सी. सक्सेस मंत्र – द कम्प्लीट म्यनुअल” विकत घाव लागेल. त्या सिल्याबस नुसार जवळपास ७५ पुस्तके लागतील ती विकत घ्या.
मे २०११ ते ऑक्टोबर २०११ : मुख्य परीक्षेची तयारी करा
नोवेंबर २०११ ते जानेवारी २०१२ : पूर्व परीक्षेची तयारी करा
१५ फेब्रुवारी पासून मुख्य परीक्षेच्या तारखे पर्यंत “मुख्य” परीक्षेची तयारी करा
“मुख्य” परीक्षा झाल्यानंतर “मुलाखतीची” तयारी करा.
आम्ही १ वर्षाचा पी.जी.पी. तयार केला आहे २०१२ च्या पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी, जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर आजच व्हा कारण आता तुमच्याकडे अगदी फार कमी वेळ बाकी आहे. आम्ही सर्व पुस्तके, ५ प्रकारची मासिके देवू. सर्व पुस्तकांचा रोजचा स्टडी प्लान सुद्धा पाठवत राहू म्हणजे तुम्ही संपूर्ण सिल्याबस कसा पूर्ण करायचा ते आम्हीच व्यवस्थित प्लान करून देवू. तुमच्याकडून प्रश्नपत्रिका सुद्धा सोडवून घेवू आणि उत्कृष्ट मार्गदर्शन सुद्धा देवू इमेलद्वारे. मुलाखतीसाठी ट्रेनिंग सुद्धा देवू.
आजच कॉल करा 8698277829 वर किंवा ब्लॉगवर मेसेज सोडा, आम्ही लगेचच उत्तरं देवू.
Time and Tide waits for None !!! वेळ आणि समुद्रातील भरती-ओहोटी कुणाचीच वाट बघत नसते! वेळेला महत्व द्या नाहीतर शेवटी पस्चातापाशिवाय हातात काहीच उरत नाही हे लक्षात ठेवा. जर २०१२ मध्ये सफलता मिळवायची असेल तर आजच तयारीला लागा.
Sir,Mi Science Graduate ahe. Mi ajun ekahi exam dileli nahi pan tayari keli hoti. Sadhya mi Job karat asun mala classes sathi vel nahi pan khupmanapasun icha ahe MPSC karnyachi… Asha veli tumhi mala kaay margadarshan karal… Please help Me Sir
@Chetna, you cna complete our PGP from your home itself and there is NO need to attend any classes. Here are details: https://anilmd.wordpress.com/courses/pgps/mpsc-rajyaseva-web-pgp/
dear sir’ me bhagwan nighote maze vay raning 28 ahe ani mala mpsc dyaychi ahe mazi hight 165cm ahe tar mi konatya postsathi exam deu shakto
@Bhagwan, PSI/Dy SP/ACP, Deputy Collector, Tehsildar, etc. We have explained this in our manual: MPSC Success Mantra
https://anilmd.wordpress.com/mpsc-rajyaseva-main-exam/mpsc-success-mantra-the-complete-manual/
In mpsc which posts exam can BA graduate give?
@Azar, you can go for Rajyaseva (Dy Collector, Dy SP/ACP, Tehsildar etc) or PSI or STI exams.
I am MBA Finance with engineering degree presently working in a mnc bank. I am interested in state govt services of maharashtra through MPSC. Though my mother tongue is marathi I have not studied marathi in school. Pl guide me how to plan the exam and which subjects I should select.
@Amol, you will have to clear a paper in Marathi at the State Services Main exam. You can choose any 2 subjects from this list: https://anilmd.wordpress.com/mpsc-rajyaseva-main-exam/syllabus-mpsc-rajyaseva-main-exam/
You should join our 1 year PGP: https://anilmd.wordpress.com/about-ads-ias-academy/miracle-2012/
Please check your email.
Hello sir,
I am 30 yrs old female working with State govt. as stenographer. I want to become an officer through mpsc. Is is possible at this age? if yes how?
@Dharti, max age limit for Open category is 33 yrs for Rajyaseva exam (Dy Collector, Dy SP/ACP, Tehslidar etc). Yes, with hard work you can become a Class I/II officer through MPSC exam. We have 1 year PGP for 2012, so join it immediately because you have just 8 months in your hands for next Prelims. Check your email please.
Hello Sir,
Mi BE kele aahey ai sadhya eka MNC madhe job Karto mala civil service che aavad aaey pan margdarshan nahi pure,tumhi kahi help karu shakta ka ani planning kariche ye job ani abhyas ya doni che.maje main target UPSC aahey pan MPSC ani UPSC doni saath saath karu shakto ka.please guide me .
sir mala tumchi paddhat avadli pan me job la asun mala part time madhye rajya seve chi pariksha dyuvayachi aahe tari mala margadarshan vhave hi namra vinanti
@गणेश, आमच्याकडे सर्वच उमेदवार सर्विस करूनच परीक्षा देत आहेत तर तुम्ही सुद्धा जॉईन होवू शकतं. आमचा १ वर्षाचा पर्सनल गायडंस प्रोग्राम फार उत्तम असून तुम्ही तो घरबसल्या पूर्ण करून एम.पी.एस.सी. परीक्षेत यश मिळवू शकता.
uttam mahiti
dear sir
Mala science subject nehmich problm hoto exam madhe ,tyamule science madhe kami mark milatat aani psi prelim pgp aahe ka ? ani asel tar mala tyachi fee kalu shakel ka? sadhya mi job kartoy maje job timing 9.30 pm to 7.30 pm . tar yenara psi prelim kashi tayai kar ani konya subjct la kiti time deu
@Pravin, yes, PSI 1 year PGP fee is Rs.27120/- and you can complete the PGP from your own home. We will guide you for the preparation once you join the PGP.
@ प्रवीण तुम्ही आमचा १ वर्षाचा पी.एस.आय. साठीचा पी.जी.पी. जॉईन करा. आम्ही उत्तम मार्गदर्शन करू. फी आहे Rs . २७१२०/- व हा कोर्स तुम्ही घरबसल्या पूर्ण करू शकता.
Namaste sir,
I am very thankfull for your timely information.
Sir can you tell me the cutoff for mpsc pre 2011,
I am Sc female.
hi sir mi atta f.y.b.cs. la admission ghetiy mazi m.p.s.c. karaychi khup iccha ahe mi kashi tayari karu plz guide me plz
@तुषार, पुढील वर्षासाठी तयारी करा. ६०-७५ पुस्तके लागतील purv आणि मुख्य परीक्षेसाठी. आमच्याकडे बरेच उमेदवार ग्रजुएशन करतांनीच परीक्षेची तयारी करत आहेत तर तुम्ही सुद्धा जॉईन होवू शकतं. आमचा 2 वर्षाचा पर्सनल गायडंस प्रोग्राम फार उत्तम असून तुम्ही तो घरबसल्या पूर्ण करून एम.पी.एस.सी. परीक्षेत यश मिळवू शकता.
SIR,
I AM GRADUATE IN CHEMISTRY AND I WANT TO GIVE MPSC AND UPSC EXAM AS I INTRESTED IN THE SOCIAL WORK PL SUGGESTE ME SUBJECT AND WHEN NEXT EXAM WILL APPEAR THAT CAN I GIVE
hi i am yogesh shingare i am intersted to join your academy
@Yogesh, please deposit Rs.20300/- in our Bank of Maharashtra account (remaining Fee can be paid in 2 installments) and fill-up the Registration Form that is being sent to your email ID. Bank details are as follows:
Bank of Maharashtra (Branch Code: 0078 – Ojhar (Tambat))
Savings Acct Number: 6800 3799 446
Account Name: Anil Dabhade
OR
Current Acct Number: 60058003949
Account Name: ADs IAS Academy
IFSC Code: MAHB0000078, MICR Code: 422014014
State Bank of India (Branch Code1196 – Ojhar)
Savings account Number: 30361519294
Account Name: Anil Dabhade
IFSC Code: SBIN0001196, MICR Code: 422002011, Swift Code: SBININBB530,
IP No.:103616
sir,
y u recommend most of the students to go for pub. ad. ?
@Sarang, yes because Pub Admin helps in Prelims as well as later in the service career. To be a successful civil servant, you must know the Indian Admin to its depth, hence I recommend it.
sir,
mpsc exam denya sathi smaranshakti jasta lagate ki tarkshakti jasta lagate donhi paiki jasta % kay lagate ??
@विवेक, दोन्हींची गरज लागते. स्मरणशक्ती शिवाय तर्कशक्तीचा उपयोग काय, जर काही आठवलच नाही तर? स्मरणशक्ती चं % जास्त आहे.
anil sir, me tumcha success in mpsc 2012 cha blog vachala jar ka mala 1 varshacha pgp karaycha asel tar mala tyachi fee kalu shakel ka? aani hyacha kitpat fayda amhi karun gheu shakto.
dhanyavad.
हेलो तुषार आमच्या १ वर्षाच्या पर्सनल गायडंस प्रोग्राम ची फी आहे रुपये ३५३५५/- (मराठी मिडीयम) व ३८२५५/- (इंग्रजी मिडीयम) साठी. आम्ही जवळपास ६० ते ७५ पुस्तके पाठवू, ५ मासिके प्रत्येक महिन्याला पाठवू, १ वर्षासाठी, दररोजचा स्टडी प्लान सुद्धा पाठवत राहू, इमेल द्वारे खूप गायडंस पाठवत राहू, प्रश्नपत्रिका सुद्धा पाठवू आणि त्या सोडवून घेवू. मुलाखतीसाठी ट्रेनिंग सुद्धा देत राहू. आमच्या पी.जी.पी. चं फायदा तुम्हाला खूप होईल.
Dear Sir,
I am BE mechanical, which subjects should i select. I am Not clear on that, as when i discuyssed soem of my friends , they are suggesting not to go for Mechnical engineering bcoz of Vast syllabus and competiton is very high among the same.
what subjects should i select ?
@Sameer, you should go for Public Admin and History/Geography/Sociology/Eng Lit etc. (any 2).
Sir,
Mi aata B.com chi exam dili aahe, aani mpsc hech 1 dhey theun tya margala laglo aahe. .sir aata ji psi / sti post chya exam hotil. . Tar tyasathi . .me konty prakare study karu . ,? .kiti wel study karu.?
Konti books wachu. .?
Sir plz tumche thode. . Margadarshan denar ka. . ?
@दुर्गेश, सर्वात आधी PSI /STI च्या परीक्षेच्या सिल्याबस प्रमाणे पुस्तके गोळा करावीत आणि मग व्यवस्थितपणे प्लान करून संपूर्ण सिल्याबस पूर्ण करावा. खूप सराव पेपर्स सोडवून पाहावेत. रोज ६ ते ८ तास अभ्यास करावा आणि आमचा ब्लॉग वाचत राहावा. आमचा पी.जी.पी. जॉईन केलात तर फार बर होईल.
i want clear out 1 doubt…is it possible to give mpsc pre and main exam in English language????
And 1 more thing is that i’m bit confused in selecting subject for mains..
as i’m frm b.com background,i was thinking to choose economics..
so want to ask you that according to what one should select the subject for mains??????please reply ASAP………..
Trupti
@Trupti, yes you can attempt the exams in English. You should go for Public Admin and History/Geography/Economics/Sociology, etc.