सक्सेस-स्निपेट#260 :: अपयश – यशाकडे वाटचाल:
युगानुयुगे असे म्हटले जाते की “अपयश म्हणजे यशाची वाटचाल होय”.
पण कसे?
● शंका आणि भीतीपासून मुक्त व्हा.
● सर्व परिस्थितींना आपल्या बाजूने वळवा.
● दृढ इच्छाशक्तीने विचार करा.
● निर्भयपणे प्रयत्न करा.
● आपले लक्ष्य कुशलतेने साध्य करा.
● टांगा ओढणार्या घोड्याप्रमाणे आपल्या उद्दीष्ट्याकडे सरळ धाव घ्या.
SuccessSnippet#260:: Failure – Stepping Stone To Success:
For ages, it is said that “failure is the stepping stone to success”.
But how?
● Get rid of doubts and fears.
● Mould all the conditions in your favour.
● Think with strong will power.
● Attempt fearlessly.
● Accomplish your goal masterfully.
● Run towards your aim like the horse who pulls the carriage.