SuccessSnippet#36: Foundations of Success:
To succeed in any exam, you should lay these foundations, at least a year before the actual exam:
• clear vision of purpose/goal.
• confidence of a very high level.
• physical fitness (to sit for longer hours & handle lots of information).
• clear understanding of the syllabus & the right study material.
• full attention at the time of study.
• clear understanding of each topic through in-depth study.
• observation of events taking place around the World.
• concise Notes (self-prepared)
• self-examining in every subject, at regular intervals.
सक्सेस-स्निपेट#36: यशाची पायाभरणी:
कोणत्याही परीक्षेत यशस्वी होण्यासाठी, तुम्ही वास्तविक परीक्षेपूर्वी (किमान एक वर्षाआधी) ही पायाभरणी केली पाहिजे:
• उद्देश/ध्येयाबाबत स्पष्ट-निश्चय.
• खूप उच्च-पातळीचा आत्मविश्वास निर्माण करणे.
• शारीरिक फिटनेस (जास्त तास बसण्यासाठी आणि प्रचंड माहिती हाताळण्यासाठी).
• अभ्यासक्रम आणि योग्य अभ्यास सामग्रीची स्पष्ट समज करून घेणे.
• अभ्यासाच्या वेळी पूर्ण लक्ष देणे.
• सखोल अभ्यासाद्वारे प्रत्येक विषयाची स्पष्ट समज करून घेणे.
• जगभरातील घटनांचे निरीक्षण करणे.
• संक्षिप्त नोट्स (स्वत: तयार करणे)
• नियमितपणे प्रत्येक विषयामध्ये स्वत:ची तपासणी करणे.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.