SuccessSnippet#49: Well-Deserved Break
Those who appeared in today’s Rajyaseva Exam have earned a well-deserved break. Go, take a break for 2-3 days and enjoy…. Get re-energised for the Main exam 😎.
सक्सेस-स्निपेट#49: विश्रांती
आज ज्यांनी राज्यसेवा पूर्व परीक्षा दिली आहे, ते खूप महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर विश्रांतीसाठी पात्र आहेत…जा, 2-3 दिवस मस्त विश्रांती घ्या, आनंद घ्या…मुख्य परीक्षेच्या अभ्यासासाठी पुन्हा ऊर्जा मिळवा. 😎Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.