SuccessSnippet#168:: Your Practice, Your Benefit:
● while studying, practice remembering main points.
● while writing Notes, practice mentally retrieving the main points.
● after completion of Notes, practice recollecting the main points in your mind.
● everyday, practice translating a small paragraph from English to Marathi or Vice-Versa.
● every week, practice solving question papers.
● every weekend, practice writing an essay.
You already know – ” Practice Makes You Perfect !!!”
सक्सेस-स्निपेट#168:: तुमचा सराव, तुमचा फायदा:
● अभ्यास करताना, मुख्य मुद्द्यांना लक्षात ठेवण्याचा सराव करा.
● नोट्स लिहिताना, मुख्य मुद्द्यांना आठवण्याचा सराव करा.
● नोट्स पूर्ण झाल्यानंतर, आपल्या मनातल्या-मनात मुख्य मुद्दे आठवण्याचा सराव करा.
● दररोज, इंग्रजीतून मराठीमध्ये किंवा मराठीतून इंग्रजीमध्ये लहान परिच्छेद अनुवादित करण्याचा सराव करा.
● प्रत्येक आठवड्यात, प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करा.
● प्रत्येक शनिवारी किंवा रविवारी, एक निबंध लिहिण्याचा सराव करा.
तुम्हाला आधीच माहित आहे- “सराव आपल्याला परिपूर्ण बनवतो!!!”
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image. No intention of copyright infringement.