Result – STI Prelims 2012

मित्रांनो,

काल एम.पी.एस.सी. णे एस.टी.आय. पूर्व परीक्षेचा रिझल्ट जाहीर केला असून त्याची कट-ऑफ लिस्ट खाली  उपलब्ध आहे.

माझा अंदाज ओपन साठी १८०-१९० (+१० किंवा -१०) असा होता आणि आयोगाने १९८ लावला  तर ह्यावेळेसुद्धा माझा अंदाज तंतोतंत नसला तरी बरोबर निघाला.

मुख्य परीक्षेसाठी १२९०९ उमेदवार (जवळपास १३ जणांचा रिझल्ट राखून धरला आहे) निवडण्यात आले आहेत आणि पूर्व परीक्षेच्या नोटिफिकेशन त्याप्रमाणे १०९० जागा आहेत तर ह्यावेळी १२:१ हा रेशो आहे.

ज्यांना कट ऑफ पेक्षा जास्त गुण मिळालेत पण सिलेक्ट झाले नाहीत त्यांनी एकदा एम.पी.एस.सी. ला फोन करून चौकशी करावी आणि ते सांगतील कि तुमच्या प्रोफाईल मध्ये काय चूक करून ठेवली आहे. हे आर्टिकल वाचावे: https://anilmd.wordpress.com/2012/10/19/small-mistakes-can-cost-you-dear/

STI Prelims 2012 Result

CUT OFF LIST

 OPEN:

GENERAL 198

FEMALE 174

SPORTS 138

 

SC:

GENERAL 198

FEMALE 174

SPORTS 138

ST:

GENERAL 174

FEMALE 132

SPORTS 84

 

DT (A):

GENERAL 198

FEMALE 162

SPORTS 138

 

NT(B):

GENERAL 198

FEMALE 170

SPORTS 138

 

SBC:

GENERAL 198

FEMALE 174

SPORTS 138

 

NT(C):

GENERAL 198

FEMALE 174

SPORTS 138

 

NT(D):

GENERAL 198

FEMALE 174

SPORTS 138

 

OBC:

GENERAL 198

FEMALE 174

SPORTS 138

 

Physically Handicapped:

Blind/Partially

Sighted/Low Vision 168

Locomotor disability or

Cerebral palsy 188

Hearing Impairment 168

6 Responses to Result – STI Prelims 2012

 1. sayyed aadi म्हणतो आहे:

  I don’t think its true cause I got 125 right answers and 11 wrong answers still I’m not qualified ..I donno how much more I have to get..

 2. mithun pawar म्हणतो आहे:

  sir mi physically handicap (learning disablity)
  mala handicap sathi aasnare post sanga please

  • AnilMD म्हणतो आहे:

   @मिथुन, मित्रा, पोलीस खात्याव्यातिरिक्त सर्वच पोस्ट साठी मोजक्याच जागा असतात आन्ही त्या उपलब्धतेनुसार भरल्या जातात. जेव्हा परीक्षेचं नोटिफिकेशन निघते तेव्हा ते समजते.

 3. sandip patil म्हणतो आहे:

  sir mala cut off samjle nahi karan paper tar 150 markcha hota aani cut off list 198 aahi mala marks 89 aahet plz mala samzavun sangal.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.