सक्सेस-स्निपेट#279 :: तुमच्या अभ्यासाची वाढ:
तुमचा अभ्यास वाढणार्या झाडासारखा असावा. जसजसे झाड वाढते तसे मजबूत मुळांसह दृढ होते. त्याच प्रकारे, तुमचा अभ्यास असावा; सखोल आणि विशाल.
Success-Snippet#279:: Growth of Your Study:
Your study should be like a growing tree. As the tree grows, it gets firm with strong roots. In the same way, your study should be; in-depth and vast.