Success-Snippet#240 :: How To Memorise Your Notes?
– learn the FIRST point of a topic.
– review it.
– learn the SECOND point.
– review FIRST and SECOND point.
– learn the THIRD point.
– review all three points.
Continue this way till the entire topic/sub-topic is memorised.
सक्सेस-स्निपेट#240 :: आपल्या नोट्स कशा लक्षात ठेवता येतील?
– एखाद्या विषयाचा/मुद्द्याचा पहिला बिंदू (पॉईंट) शिकून घ्या.
– त्याचे पुनरावलोकन करा.
– दुसरा बिंदू (पॉईंट) शिकून घ्या.
– पहिल्या आणि दुसऱ्या बिंदूचे पुनरावलोकन करा.
– तिसरा बिंदू (पॉईंट) शिकून घ्या.
– तिन्ही बिंदूचे पुनरावलोकन करा.
ह्या पध्दतीने संपूर्ण बिंदू (पॉईंट्स) लक्षात येईपर्यंत करा.