सक्सेस-स्निपेट#296 :: कठीण विषय:
कोणताही कठीण विषय (तुम्हाला असे वाटत असल्यास) असू द्या, त्यावर खालील गोष्टींद्वारे प्रभुत्व मिळवता येऊ शकते:
● विस्तृत संशोधनातून माहिती गोळा करून.
● त्या माहितीचा सखोल अभ्यास करून.
● ती माहिती फिल्टर करून फक्त महत्वाची बाब नोट करून.
…आणि वेळोवेळी ती माहिती सुधारित करून.
मागील स्निपेट्ससाठी, anildabhade.com ला भेट द्या!
SuccessSnippet#296:: Difficult Topic:
Any difficult topic (if you think so), can be mastered with the following:
● gathering information by extensive research.
● in-depth study of that information.
● noting down only that which is important by filtration of information.
…and revising that information from time to time.
For previous snippets, visit anildabhade.com !