सक्सेस-स्निपेट#123 :: अभ्यासासाठी योग्य वेळः
● अभ्यासासाठी चांगली किंवा सुयोग्य वेळ असं काहीही नाही.
● जेव्हा तुम्हाला 1-2 तास मिळतील तेव्हा आपल्या अभ्यासासाठी बसा. दिवसाच्या एका निश्चित वेळेचे गुलाम होऊ नका.
● वेळेबाबत लवचिक रहा आणि आपल्यासाठी उपलब्ध वेळ असेल ती वेळ अभ्यासासाठी वापरा.
फक्त एक काळजी घ्या की दिवसातून कमीत कमी 4 ते 6 तास अभ्यास व्हायला हवा.
SuccessSnippet#123:: Good Time For Study:
● There is no such thing as GOOD or SUITABLE time for study.
● Whenever you get 1-2 hours, sit for your study. Never be a slave to a certain time of the day.
● Be flexible about time and use the time that is available to you, for your study.
Just be careful that you study at least 4 to 6 hours a day.
Disclaimer:- I do not claim or own copyright for this image.