SuccessSnippet#239:: Update and Be Updated:
This weekend, update the Indices of your Notes (topic-wise) so that, just before your exam, you would be able to pull out (for Revision) what you want without wasting precious time.
सक्सेस-स्निपेट#239 :: अपडेट करा आणि अपडेट व्हा:
या वीकेंडला, आपल्या नोट्सच्या (विषयानुसार) सूची अद्ययावत करा जेणेकरून, तुमच्या परीक्षेच्या अगदी आधी, तुमचा मौल्यवान वेळ वाया घालविल्याशिवाय तुम्हाला जे पाहिजे ते (रिविजनसाठी) बाहेर काढायला सोपं जाईल.