मित्रांनो, कशी चालू आहे राज्यसेवेची तयारी?
आज प्रत्येकजण गोंधळात पडलेला आहे, मुख्य परीक्षेचा सिल्याबस पाहून, होय ना?
राज्यसेवाच काय एम.पी.एस.सी. च्या प्रत्येक परीक्षेचा सिल्याबस चेंज झालाय/होतोय. मित्रांनो, माणसाचं जीवनच तसं आहे त्यामुळे ह्या चेन्जला स्वीकारा कारण हा चेंज तुमच्यासाठी चांगलाच आहे.
अगोदर काय व्हायचं माहित आहे का? बरेच जण रट्टा मारायचे अभ्यास करतांना आणि ज्यांना हे जमत नव्हतं ते बिचारे अभ्यास करून करून थकून जायचे आणि मग त्यांना मुख्य परीक्षेत सफलता मिळत नव्हती. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या बाबतीत तर फार बरं झालं असं मला स्वताला वाटते कारण त्यांची इच्छा असायची राज्यसेवेची परीक्षा द्यायची पण descriptive पद्धतीमुळे त्यांना बिचाऱ्यांना फक्त पी.एस.आय., एस.टी.आय., Assistant ह्याच परीक्षेनवरती भागवावं लागायचं. पण आता मात्र फार छान झालंय की ते त्यांची उपजिल्हाधिकारी, डी.वाय.एस.पी. / ए.सी.पी., तहसीलदार, बी.डी.ओ. व्हायची स्वप्नं आता पूर्ण करू शकतील. अशा सर्व मित्रांना माझ्याकडून शुभेच्छा.
माझ्याकडून जितकं शक्य होत आहे ते मार्गदर्शन, माहिती मी पुरवीत आहे. आज ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी तसेच एम.पी.एस.सी. यु.पी.एस.सी. परीक्षेच्या उमेदवारांना मी मार्गदर्शन त्यांच्या घरापर्यंत इंटरनेट व मोबाईल द्वारे पोचवत आहे. मला ग्रामीण भागातील बरीच मुले फोन करतात कि ते इमेल व माझा ब्लॉग वगेरे त्यांच्या मोबाईल वरूनच बघतात/वाचतात. आज माझ्या वेबिनार (ऑनलायीन सेमिनार) मुळे त्यांना घरपोच मार्गदर्शन मिळते. त्यांना पैशांच्या प्रॉब्लेम मुळे ते शहरात जावून मोठा क्लास लावू शकत नाहीत त्यामुळे मला तरी ह्या बाबतीत खूप समाधान आहे कि माझं मार्गदर्शन त्यांच्या कामी येत आहे.
तर मित्रांनो, बदल हा नेहमी असायलाच पाहिजे नाहीतर मग मजाच काय ह! जीवनात माणसाने कोणत्याही गोष्टीला तयार असायला पाहिजे, जसा मी असतो (ह्या बद्दल आपण नंतर बघूया जेव्हा मी म्हातारपणी माझी ऑटोबायोग्राफी प्रकाशीत करेल). अरे मित्रांनो, तुम्ही अजून बघितलंच काय!!! ये दुनिया बडी जालीम है और जो हिम्मत न हारे बस लढता रहे वोही सफल हो सकता है.
“Destiny is not a matter of chance; it is a matter of choice. It is not something to be waited for; but, rather something to be achieved.”
इसीलिये मैं केहता हूं दोस्तों के अगर कुछ पाने की तमन्ना रखते हो तो उसे हासिल करने की कोशिश तो करो, कौन माइका लाल है जो तुम्हे रोक सके! ख्वाब देखना भी है तो आकाश की ऊंचाई तक के देखो, छोटे ख्वाबों मैं क्या रखा है? Aim At Sky and Shoot High!!!
और कुछ मदत चाहिए तो मैं हूं ना!
सर मी आता 11 वी मधे आहे. आणि मला mpsc मधे कर्रिअर करायचे आहे.तर सर मी आता पासूनच तयारी कशी करू शकतो?
@सौरभ, ही लिंक वाचावी: https://anilmd.wordpress.com/other/12th-std-pass-students-should-prepare-this-way/
सर मी आता 11वी Science ला आहो मला राज्य सेवा करायची आहे तर मग काय करु.
@राजेश, ह्या लिंकवरील माहिती वाचून घ्या आणि त्याप्रमाणे अभ्यासाला लागा: https://anilmd.wordpress.com/other/12th-std-pass-students-should-prepare-this-way/
sir, mi first year la ahe MPSC sathi study kasa chalu kru third year la mpsc deu shakel ??
@माधुरी, हो, टी.वाय. ला असतांना देता येईल. आता पासूनच तयारीला लागावे. त्यासाठी ही लिंक वाचावी: https://anilmd.wordpress.com/other/12th-std-pass-students-should-prepare-this-way/
Sir me B.SC chya 3rd year la ahe. mala 24\07\2017 ya date la STI banayache ahe.. tar maza ata 25% std ahe, tar sir pls mala sanga ki me ya date parynt sti honyasathi kay karawe?? ani suyogya std kashi karwi??? sir sharirik ani mansik cha wichar karun std kashi karu????
@नाना, सखोल तयारीसाठी कमीत कमी तीस ते चाळीस पुस्तकांचा, प्रत्येक महिन्याला तीन ते चार मासिकांचा, दररोज दोन ते तीन वर्तमान पत्रांचा अभ्यास करून स्वत:चे नोट्स बनविणे. बाकी सर्व माहिती ह्या ब्लोगवर दिलेली आहे ती वाचून तयारीला लागावे.
sir me ata s.y.b.com la ahe Me ata kontya padasathi priksha deu shkto
@साहिल, आता नाही, पुढील वर्षीच देवू शकता पण आतापासून तयारीला लागा, वेळ वाया घालवू नका. खाली लिनक्स आहेत सक्सेस मंत्र च्या त्या वाचा.
sir,
please inform me about mpsc main exam for the post of asst.B.D.O., syllabus and which books I have to reffer for that, please guide me, sir..
@Punam, you can find the syllabus here on this blog under “MPSC Rajyaseva” menu. List of books is available in our eProspectus: https://anilmd.wordpress.com/other/eprospectus/
sir mi rajyseva priksha kiti varhparant deu sakto maje age 31 aahe plz replly mi sir cast obc
@विलास, ३८ पर्यंत.
सर माझे वय 32 वर्षे आहे मी कोणत्या पदासाठी परीक्षा देऊ शकतो
@उमेश, ओपन साठी राज्यसेवा, एस.टी.आय., सहाय्यक परीक्षा वयाच्या ३३ वर्षापर्यंत देता येतात व मागास्वर्गीयांसाठी वयाची अट ३८ आहे.
sir, mi aani majhe mister doghe purn vel mpsc study karto, roj sadharan 7-8 tas, tyanche education M.A.B.ed aahe te 3 varashapasun mpsc detat, pan abhyas nasalyamule yash milat nahi, aata te job sodun purn vel study kartat, mi hi study karate, majhe b.com aahe, pan sir yogya margane study karnyasathi kahi mahatvyachya tips dyavyat, book list dya roj kiti vel kasa study karava margdarshan kara,aamhi aaple far aabhari asu.
@स्वाती, दररोज जो अभ्यास करता तो कशापद्धतीने करता यावर अवलंबून आहे. तुमचे पती कदाचित योग्य मार्गदर्शनाअभावी सफल होवू शकले नसतील. जास्तीत जास्त पुस्तकांचा अभ्यास करावा, स्वताचे नोट्स तयार करावेत, रिविजन करावी आणि सराव परीक्षा द्याव्यात. पुस्तकांची संपूर्ण यादी आमच्या ई-प्रोस्पेक्ट्स मध्ये उपलब्ध आहे:http://anilmd.com/eprospectus/ सरावासाठी आमची हि वेबसाईट पहावी:http://anilmd.com/
Thanks sir student la guide kara sathi… Majhya quesrion ch answer mala comment madhech milal… Ki me kuthlya age paryant exam deu shakte…
sir… mazi cast ‘obc’ ahe ….tar me kiti warshaparyant praytna karu shakto…please…reply
@अनंत, वयाच्या ३३ वर्षापर्यंत राज्यसेवा, एस.टी.आय., असिस्टंट ह्या परीक्षा देवू शकता व पी.एस.आय. परीक्षा ३१ वर्षापर्यंत.
sir,
i write in marathi because i cant talking perfect english,
सर माझी एक अडचण आहे कारण मला मार्गदर्शन नाहीये, त्याचप्रमाणे मला पुरेसा वेळ नाहीये, दिवसभर कामात असतो वेळ मिळतो तो फक्त संद्याकाळी आणि मला फक्त एका मार्गदर्शनाची गरज आहे. तुम्ही माला ओनोईने किंवा एसएमएस द्वारे मार्गदर्शन देऊ शकता का ? तुमचे खूप आभार होइल. एवढीच माझी इच्छ आहे. मी तुमच्या उत्तारची वाट पाहत आहे.
आपला विश्वासू
P.A.A.
@प्रशांत, मित्रा, आमच्या पी.जी.पी. बद्दल ऐकलस नाही वाटते. त्य्द्वारे घरी बसूनच तयारी करून घेतो. ह्याबद्दल इथे वाचावे: http://anilmd.com/courses/
Namsate Sir, I am Kavita Dungrawat from Nagpur District ( in Narkhed Tahsil)
I have completed grajuate in this year and I am doing study of MPSC but I do
@Kavita, your question was not posted completely. Please post again.
thanks sir, i have read your blog/guidence. will you please provide me the link/details for updated syllabus of Rajya seva prilim & approximate future exam date of the same. i have already taken syallabus of main exam from mpsc.gov.in ,
thank you very much for your kind help.
Yogesh Gorwadkar
@Yogesh, there is no change for Prelims.Next Rajyaseva Prelims will be in Feb 2013. Here are details:https://anilmd.wordpress.com/2012/07/19/mpsc-exams-in-2013/