New syllabus for Rajyaseva Prelims has been introduced from 2013. Here it is : New Syllabus
हेलो मित्रांनो,
MPSC प्रिलिम्स २०१० परीक्षेचे हॉल तिकीट मिळाले की नाही अजून? आतापर्यंत सर्वांनाच मिळायला पाहिजे. नसतील मिळाले तर ४ दिवस वाट पहा आणि तरी सुद्धा मिळाले नाही तर काय करणार?
काळजी करू नका.
परीक्षेच्या कमीत कमी ४ कार्यालयीन कामकाज दिवस (working days) आधी तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी ऑफिस मध्ये जा, आणि जातांना सोबत ती पावती जरूर घेवून जा जी तुम्हाला फॉर्म जमा करतांना पोस्ट ऑफिस मधून मिळाली होती. जे उमेदवार मुंबईत राहतात व त्यांच परीक्षा केंद्र मुंबई आहे त्यांनी MPSC आयोगाच्या, विक्रीकर भवन, माझगाव येथील ऑफिस मध्ये जावून घ्यावे आणि जर त्यांनी सुद्धा हाल तिकीट दिलं नाही तर कमीत कमी १ दिवस आधी (कार्यालयीन कामकाज दिवस) खालील पत्त्यावर प्रत्यक्ष जावून प्रवेश प्रमाणपत्र (हाल तिकीट) घ्यावे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
विक्रीकर भवन, ९ वा माळा, रूम नंबर ९१५
सरदार बलवंतसिंग दोधी मार्ग (नेसबित रोड)
माझगाव मुंबई ४००२०३
दूरध्वनी ०२२-२३७४२१९१
fax – ०२२-२३७८१०६१
पण लक्ष्यात ठेवा, प्रत्यक्ष उमेदवाराने तिथे जावे अन्यथा ते प्रवेशपत्र देणार नाहीत.
जर तुमचे नाव उमेद्वार्राच्या यादीत नसेल व तुमचा अर्ज नाकारल्याच पत्रं सुद्धा मिळालं नसेल तरी सुद्धा तुम्हाला तात्पुरता प्रवेश मिळेल परीक्षेला.
Note:
ज्यांना प्रवेशपत्र मिळाल असेल त्यांनी कृपया माझ्या ब्लॉग वर आपलं नाव, परीक्षा केंद्र व परीक्षेचं माध्यम (इंग्लिश किंवा मराठी) पोस्ट करावं खालील लोकेशन वर, जेणेकरून प्रिलिम्स परीक्षेनंतर नंतर तुम्ही मित्रांचा ग्रुप तयार करू शकता मुख्य परीक्षेसाठी आणि मी तुमच्या सर्वांच्या मदतीला असेनच.
sir my mpsc regristsration Id is not opening and filling the password its not showing correct and my hallticket is in mpsc Id . sir help me
@Minu, please contact MPSC office immediately.
sir,
when we will get the hallticket of mpsc 2011. 13 feb exam. plz tell me now.
@Jana, MPSC will send you email then you must login to your online account and print the Hall Ticket from there.
mala form bharla pasun kahi utr mila nahi pls kay kru me mubai mdhe form bhrla hota pan maza pta gavcha ahe mla tache utr mlelka ?
@Vilas, konatya parikshebaddal bolata aahat?
sir.. mala ajun Hall Ticket milale nahi …..Kolhapur(Ichalkaranji)416115
@Rohit, जर PSI exam साठी फॉर्म भरला असेल तर वाट पहा अजून खूप वेळ आहे.
my exam details as folliows
smita bharati-pune-marathi
yes i got my hall ticket……………….dombivili
@Yasmeen, thank you for letting me know this. Your name is added here:
https://anilmd.wordpress.com/what-is-your-exam-center/
I have not yet received my UPSC prelim hall ticket. Could you guide me as to where I can find info related to this. (The phone nos. mentioned in the brochure do not work.)
@Sanjay, UPSC Prelims is on 23rd May so there is ample time. Please wait for another few days, your admit card will arrive.
Dear Sir,
Please my result for Assistant sales tax inspector premi. exam 2009 My Name is Bhagawan P. Chaudhari
Seat No – JL067991 DT 29-11-2009
FORM NO- 352014
@Bhagwan, please understand that I am providing guidance for Rajyaseva and not for PSI/STI exam so I did not monitor your exam. Please check your result at MPSC website at http://mpsc.maharashtra.gov.in/
ho mala milale hall ticket, Thane